
वायसीएमच्या शवविच्छेदन विभागात कथित दारू पार्टी! बाटल्या, पेग, चकना अन् जेवणाची ताटं; व्हिडीओमुळे खळबळ.
दारु पार्टी करणाऱ्यांना बंडतर्फ करा :- सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर याचे निवेदनाद्वारे मागणी. मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर प्रतीक्षा; व्हिडीओतील व्यक्तींची ओळख आणि आरोपांची