
राज्यात थंडीचा कडाका वाढला , पारा १० अंशाखाली; १७ शहरांचे तापमान महाबळेश्वरपेक्षा कमी
राज्यात थंडीचा कडाका वाढला , पारा १० अंशाखाली; १७ शहरांचे तापमान महाबळेश्वरपेक्षा कमी उत्तर भारतातून वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र झाली







