
इचलकरंजीत नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी वणवण, पालिकेकडून मात्र जमिनीत पाण्याचा ‘अभिषेक’!
इचलकरंजीत नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी वणवण, पालिकेकडून मात्र जमिनीत पाण्याचा ‘अभिषेक’! इचलकरंजीच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सध्या एक अत्यंत स्पृहणीय आणि थक्क करणारा चमत्कार पाहायला मिळत आहे.