
‘राधाकृष्ण’ योजना रोखण्यासाठी दानवाड पंचक्रोशी आक्रमक; आजपासून मुंबईत आरपारची लढाई!
इचलकरंजी महापालिकेचे आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन; पूर्व व्यवहार्यता अहवाल आणि तांत्रिक तपासणीनंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे प्रशासकीय स्पष्टीकरण दानवाड (ता. शिरोळ): इचलकरंजी महानगरपालिकेच्या जुने दानवाड