
छप्परबंद समाजात पिरजादे साहेबांचा व्हिडिओ-बाण: ‘सुट्या’ कार्यकर्त्यांना ‘एकत्रित’ बांधण्यासाठी कमिटीचा नवा वेध..!
छप्परबंद समाजात पिरजादे साहेबांचा व्हिडिओ-बाण: ‘सुट्या’ कार्यकर्त्यांना ‘एकत्रित’ बांधण्यासाठी कमिटीचा नवा वेध..! पुण्यातील छप्परबंद समाजात सध्या एक नवा ‘अॅक्शन प्लॅन’ शिजत असून, त्याला खमंग फोडणी







