
डीजेचा दणदणाट भोवला! सांगवीत पोलिसांचा मोठा दणका; ९ गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह डीजे मालकांवर गुन्हे दाखल
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त; सांगवी पोलिसांच्या धडक कारवाईने नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले पिंपरी (प्रतिनिधी : चंद्रशेखर पात्रे) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत गणेशोत्सव व सार्वजनिक विसर्जन







