
रावेत येथील ‘एजे फर्निचर मॉल’वर भररस्त्यात गोळीबार; बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ!
शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ‘हा फक्त ट्रेलर’ म्हणत शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोईच्या नावाने सोशल मीडियावर धमक्या, व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण. पिंपरी-चिंचवड: चंद्रशेखर पात्रे :

