
जो पर्यंत प्रभाग क्रमांक १६ चे सर्वांगिण विकास होत नाही तो पर्यंत कर वसुली करू नये :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व शाहु फुले आंबेडकर विचारमंच ची मागणी .
लेखी आश्वासना नंतर तुर्तास आंदोलन मागे. देहुरोड दि. :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड चे








