
अंधाराच्या ‘अजगरा’ला शिरढोणच्या ‘नागोबा’चा दणका; टेबलावर साप पाहताच प्रशासनाची ‘लाईट’ लागली !
अंधाराच्या ‘अजगरा’ला शिरढोणच्या ‘नागोबा’चा दणका; टेबलावर साप पाहताच प्रशासनाची ‘लाईट’ लागली..! (शिरढोण हैदर अली मुजावर ) : महाराष्ट्रात सध्या ‘अच्छे दिन’ आले की नाहीत,



