सकल धोबी समाजाची नागपुर येथे पत्रकार परिषद संपन्न


सकल धोबी समाजाची नागपुर येथे पत्रकार परिषद संपन्न

प्रेस मीडिया लाईव्ह :

दि ८ डिसेंबर २०२५ ते दि. ११ डिसेंबर २०२५ यशवंत स्टेडियम, धंतोली, नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे अवचित्त साधुन धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती पुर्वरत लागु करा हा विषय घेऊन धोबी समाजाचे साखळी धरणे प्रदर्शन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने दि ०४ डिसेंबर २०२५ रोजी नागपुर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.

 

सकल धोबी समाजाच्या वतीने आंदोलना विषयी सविस्तर माहिती पत्रकारांना देतांना अखिल भारतीय धोबी महासमाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री बालाजी शिंदे , सोबत नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा श्री अनिल शिंदे, म. रा. परिट-धोबी समाजाचे मा प्रदेश अध्यक्ष मा श्री संजय भिलकर, नेरेंद्र पालटकर, नारायण वानखेडे, रतनभाऊ उंबरकर ,नितिन दौडकर, राजु भोसकर, घनश्याम कनौजिया, संजय चौधरी, रितेश पात्रिकर, रवि चिलाटे, नितिन रामटेककर, रामभाऊ डोंगरे, सुरेश भोसकर, रेखाताई पाटील, अनिताताई कनौजिया, किरण कनौजिया, कैलास चौधरी, चंद्रशेखर आरगुटलेवार, सुधिर निंबुलकर, जगदिश ताजने, मनिष वानखेडे, अरविंद क्षिरसागर, रमेश काळे, विजय लोणारे, योगेश शिरपुरकर, राजु सेलुकर, शुभम चांदुरकर, कुणाल चांदुरकर, केशवरावजी चांदुरकर, अरुणजी भिलकर, तुषार ढगे, ज्ञानेश्वर भोरकर, प्रकाश मोकळेकर अदी धोबी समाज बांधव उपस्थित होते.*


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!