डिजिटल दुनियेचा नवा ‘सुल्तान’! प्रेस मीडिया लाईव्हचा विश्वविक्रमी झंझावात; २०२७ च्या भव्य कॅलेंडरचे रणशिंग फुंकले!

पुणे : ज्यांच्या लेखणीच्या एका फटकाऱ्याने भल्याभल्यांची दाबे दणाणतात आणि ज्यांच्या बातम्यांच्या वेगापुढे मोठमोठी माध्यमे फिकी पडतात, त्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ या रणझुंजार न्यूज पोर्टलने आता थेट २०२७ च्या ‘महा-युद्धाचे’ रणशिंग फुंकले आहे! मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या संकल्पनेतून साकारलेले, जागतिक विक्रमाची मोहोर असलेले ‘विशेष वर्ल्ड रेकॉर्ड कॅलेंडर २०२७’ लवकरच महाराष्ट्राच्या घराघरात धडकणार आहे.
विक्रमांचा सुल्तान!
‘प्रेस मीडिया लाईव्ह’ हे केवळ नाव नाही, तर तो एक झंझावात आहे! ऑगस्ट २०२५ मध्ये ‘क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ (Credence Book of World Records) मध्ये मानाचे स्थान मिळवल्यानंतर, या संस्थेने यशाचे शिखर गाठले आहे. अवघ्या ३८ मिनिटांत २४,४०० वाचकांचा टप्पा ओलांडून ‘रायझिंग स्टार इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नाव कोरणारी ही संस्था आता आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवत आहे. हे कॅलेंडर म्हणजे केवळ तारखांचा कागद नसून, तो या जागतिक विक्रमी प्रवासाचा साक्षीदार असणार आहे.
जाहिरातदारांनो, हीच ती वेळ!
“लोकशाहीचा बुलंद आवाज” आता तुमच्या व्यवसायाचाही बुलंद आवाज होणार आहे. ‘क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ प्राप्त संस्थेच्या या ऐतिहासिक कॅलेंडरमध्ये तुमची जाहिरात असणे, म्हणजे प्रत्यक्ष राजयोगाला निमंत्रण देणेच होय! ज्यांना आपल्या ब्रँडला जागतिक स्तरावरील विश्वासार्हता आणि झळाळी द्यायची आहे, त्यांच्यासाठी या कॅलेंडरमध्ये सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कॅलेंडरची व्याप्ती आणि त्याचे वितरण इतके भव्य असेल की, तुमची जाहिरात केवळ दिसणार नाही, तर ती वाचकांच्या मनात कायमची घर करेल!
सत्यशोधनाचा हाच तो ‘निर्भीड’ मार्ग!
पत्रकारितेतील निर्भीडपणा आणि सत्याचा शोध घेण्याची जिद्द ज्यांच्या रक्तामध्ये आहे, अशा संस्थेशी जोडले जाणे हाच मोठा सन्मान आहे. “सत्य, निर्भीड आणि जनआवाज” या त्रिसूत्रीवर आधारित असलेल्या या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी जाहिरातदारांची आतापासूनच झुंबड उडाली आहे.
आजच आपली जागा आरक्षित करा!
मर्यादित जागा आणि अथांग प्रसिद्धीचा हा महासागर आहे. आपल्या व्यवसायाची पताका फडकवण्यासाठी आजच ९५०३२९३६३६ या क्रमांकावर संपर्क साधा. लक्षात ठेवा, हा सुल्तानचा झंझावात आहे, जो थांबणार नाही आणि झुकणारही नाही!
मुख्य संपादक: मेहबूब सर्जेखान
(निर्भीड, रोखठोक बातमीदारी आणि सत्यशोधन)


























