अभय योजना संदर्भात संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी नागरिक हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा:📞 9697124124
https://www.facebook.com/share/r/1EcJxy34mm/
पुणे : कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टी टॅक्सवर असलेल्या दंडा मध्ये आता मिळणार 75% सूट आपल्या प्रॉपर्टीवर किती कर बाकी आहे? या योजनेत तुम्हाला नेमका किती फायदा मिळणार आहे?
अभय योजना संदर्भात संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी नागरिक हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा:
📞 9697124124
ही सेवा नागरिक अधिकार मंच तर्फे समीर शफी पठाण यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे
समीर शफी पठाण
अध्यक्ष – नागरिक अधिकार मंच
पारगे नगर कोंढवा खुर्द , पुणे
Views: 174































