प्रेस मीडिया लाईव्हचे संपादक मेहबूब सर्जेखान सर यांचा KGN फोटो स्टुडिओ व इचलकरंजी फोटो व व्हिडिओ ग्राफर असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.


प्रेस मीडिया लाईव्हचे संपादक मेहबूब सर्जेखान सर यांचा KGN फोटो स्टुडिओ व इचलकरंजी फोटो व व्हिडिओ ग्राफर असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

इचलकरंजी : देश पातळीवर ओळखली जाणारी आघाडीची वृत्तसंस्था व नुकतीच ऑगस्ट 2025 मध्ये क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली प्रेस मीडिया लाईव्ह चे मुख्य संपादक मा. श्री मेहबूब सर्जेखान सर हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना त्यांनी आज KGN PHOTO स्टुडिओ इचलकरंजी फोटो व व्हिडिओ ग्राफर असोसिएशनच्या कार्यालयास भेट देऊन कार्याची माहिती घेतली , असोसिएशनच्या काम पाहून संपादक मेहबूब सर्जेखान सर खुश होऊन KGN PHOTO स्टुडिओ व असोसिएशन साठी काहीही मदत लागलेस मी तुमच्या सोबत असेन असे या वेळी सांगितले.

या वेळी इचलकरंजी फोटो व व्हिडिओ ग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष श्री झाकीर हुसेन यांनी संपादक मेहबूब सर्जेखान सर यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!