महा-ब्रेकिंग: ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी प्रसिद्ध अभिनेते महमदरफिक रफीक मांगुरे सर


जाहिरात क्षेत्रात एन्ट्री करताच लागली जाहिरातदारांची रांग ; नशामुक्ती मोहिमेचा देणार जबरदस्त संदेश..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि धडाकेबाज अभिनेते महमदरफीक मांगुरे सर आता एका नव्या आणि अत्यंत शक्तिशाली भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. जाहिरात क्षेत्रातील वाढती व्याप्ती लक्षात घेऊन, महाराष्ट्रासह देशपातळीवर ओळखली जाणारी व क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली’प्रेस मीडिया लाईव्ह’ या नामांकित माध्यम समूहाने आपली ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी महमदरफीक मांगुरे सरांची ‘अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून घोषणा केली आहे.

जाहिरात विश्वात मांगुरे सरांचा डंका..!

मालिका व चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर मांगुरे सर आता जाहिरात क्षेत्रात पदार्पण करत आहेत. ही बातमी समोर येताच विविध क्षेत्रातील नामवंत जाहिरातदारांनी त्यांच्याकडे धाव घेतली असून, आत्तापासूनच मोठ्या प्रमाणावर जाहिरातींच्या ऑफर्सची रांग लागली आहे. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे अनेक मोठे ब्रँड्स त्यांना साईन करण्यासाठी उत्सुक आहेत.

डॉ सलीम आळतेकर :
नशामुक्तीसाठी मोठे पाऊल

या प्रवासातील पहिली महत्त्वाची घोषणा प्रसिद्ध डॉक्टर सलीम आळतेकर यांनी केली आहे. मांगोरे सर लवकरच एका ‘नशामुक्ती’ जनजागृती जाहिरातीत प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. “समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी मांगोरे सरांसारख्या लोकप्रिय चेहऱ्याची गरज होती, जी आता पूर्ण झाली आहे,” असे मत डॉ. आळतेकर यांनी व्यक्त केले.

व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क

मोहम्मद रफीक मांगुरे सरांच्या जाहिराती, ब्रँडिंग, इव्हेंट्स किंवा कोणत्याही व्यावसायिक सहकार्यासाठी आता थेट प्रेस मीडिया लाईव्ह कडे संपर्क करता येईल.

संपर्क अधिकृत माध्यम:

प्रेस मीडिया लाईव्ह

(WhatsApp): 9503293636


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!