खालापुर तालुक्यातील वावरले जमीन घोटाळा..?


60 हजार करोडचा घोटाला प्रकरणे जेलमध्ये असलेला जमीन विक्रीचा व्यवहार होतो कसा.?

 प्रेस मीडिया लाईव्ह : 
सुनील पाटील :

खालापुर तहसील कार्यालय मधील माझी आजी तहसीलदार संबंधित विभागातले मंडल अधिकारी तलाठी सावधान .60 हजार करोडचा घोटाला प्रकरणे जेलमध्ये असलेला जमीन विक्रीचा व्यवहार होतो कसा.? सर्वे नंबर 173 181 व 186 या सर्व सर्वे नंबर मधल्या पैकी 493 गुंठे म्हणजेच की 12.32 एकर जमीन‌ ही जमीन पीएसीएल कंपनीचे ओनर निर्मल सिंग भांगो यांच्या नावे होती

निर्मल सिंग बांबू 2015 रोजी सीबीआय व सीबीच्या 60000 करोडच्या घोटाळ्या प्रकरणी जेलमध्ये होते आणि 2025 ला ते जेलमध्येच वारले. यासंदर्भात सर्व माहिती इंटरनेट वरती उपलब्ध आहे .18 ऑक्टोबर 2021 रोजी रामचंद्र खंडू शिंदे यांनी या सर्व गोष्टीचा फायदा घेऊन खोटी कागदपत्रे . प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने जमीन खरेदी करून घेतली 25 नोव्हेंबर 2025 रोजी रामचंद्र खंडू शिंदे यांनी संबंधित जमीन जयदत्त जगन्नाथ भोईर यांना दस्त क्रमांक 8546 प्रमाणे विक्री केली आहे.प्रशासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा सर्व गैरव्यवहार केला जात आहे तरी सर्व व्यवहाराची पारदर्शक चौकशी करावी

निर्मल सिंग भांगु यांची पर्सनल व पीएसीएल कंपनीची संपूर्ण प्रॉपर्टी सर्व असेट ही सीबीआय व सीबीआय यांच्याकडे वर्ग केली असता कारणामुळे कुठली जमीन खरेदी विक्री करता येणार नाही असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तरी खोट्याच्या आदेशाला नजुमानता हा सर्व व्यवहार केलेला आहे या सर्व व्यवहाराची कायदेशीर व प्रशासकीय चौकशी व्हावी ही नम्र विनंती


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!