दिव्यांग आयुक्तालय पुणे येथे आयुक्तांच्या खुर्चीला गांधीगिरी पद्धतीने पुष्पहार व फुले प्रहार संघटनेकडून अर्पण 


दिव्यांग आयुक्तालय पुणे येथे आयुक्तांच्या खुर्चीला गांधीगिरी पद्धतीने पुष्पहार व फुले प्रहार संघटनेकडून अर्पण 

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली जिल्हा प्रतिनिधी : अशोक मासाळ

आज दिव्यांग आयुक्तालय पुणे येथे प्रहार दिव्यांग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेंद्रजी सातव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग आयुक्तालय येथे आयुक्तांची बदली झाली व त्यांच्या मूळ जागी अतिरिक्त चार्ज महेश पाटील साहेब यांना मिळाला चार्ज मिळूनही ते उपस्थित राहत नाही त त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक दिव्यांगांवर हेलपाटे मारण्याचे संकट व प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत

यानिमित्त प्रहार संघटनेने  दिव्यांग आयुक्तालयांच्या खुर्चीला हार घालून हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे . दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र राज्य सचिव तुकाराम मुंडे साहेब सदर विश्वास लक्ष केंद्रित करून दिव्यांगांचे होत असलेली हेडसांड सोडवण्यासाठी ठोस पाठपुरावा करा व दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावे ही नम्र विनंती


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!