ब्रेकिंग न्यूज : सुप्रिया केमिकल कंपनी जळून खाक


प्रेस मीडिया लाईव्ह : 

सुनील पाटील :

एमआयडीसी पातालगंगा एडिशनल पातळगंगा मध्ये पिडिलाइट कंपनी जवळील सुप्रिया केमिकल कंपनी जळून खाक झाल्याचं दिसत असून सदर कुठली मनुष्य. हानी झाली नसून सदर फायर ब्रिगेड पोलीस यंत्रणा सज्ज आहेत अशी माहिती मिळत आहे.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!