महापालिका निवडणुकीसाठी प्रकाशित प्रारूप मतदार याद्यांमधील त्रुटी दुरुस्त करण्यात याव्यात. मागणी
मा. उपयुक्त (नोडल अधिकारी) सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका , महापालिका निवडणुकीसाठी प्रकाशित प्रारूप मतदार याद्यांमधील त्रुटी दुरुस्त करण्यात याव्यात. अशी मागणी खिदमत एक हलके फाउंडेशन मिरज , वंचित बहुजन आघाडी मिरज व अफजल भाई बुजरुक सामाजिक कार्यकर्ते मिरज यांचे वतीने करण्यात आली आहे
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेमार्फत महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये गंभीर चुका आढळून आलेल्या आहेत.
विशेषतः —
1. यादी क्रमांक ७६ – अहिल्यानगर
2. यादी क्रमांक २१९ ते २२२ – मिशन हॉस्पिटल परिसर
वरील सर्व यादी चुकीने प्रभाग क्रमांक ६ मध्ये समाविष्ट झालेल्या आहेत, जे या वार्डच्या भौगोलिक सीमेशी सुसंगत नाही.यामुळे प्रारूप याद्यांमध्ये गोंधळ निर्माण होत असून सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.म्हणून, आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आहे की —मिरज शहरातील सर्व प्रारूप मतदार याद्या तपासून त्यातील त्रुटी तातडीने दुरुस्त करून अद्यावत कराव्यात, जेणेकरून निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि सुलभ होईल.आपण आवश्यक त्या दुरुस्त्या करून सुधारित याद्या प्रसिद्ध कराव्यात, अशी विनंती जहीर अहमद बशीर अहमद मुजावर खिदमत एक हलके फाउंडेशन मिरज ,सतीश शिकलगार वंचित बहुजन आघाडी मिरज , अफजल भाई बुजरुक सामाजिक कार्यकर्ते मिरज यांचे वतीने करण्यात आली आहे
सतीश शिकलगार वंचित बहुजन आघाडी मिरज
अफजल भाई बुजरुक सामाजिक कार्यकर्ते मिरज करण्यात आली आहे
जहीर अहमद बशीर अहमद मुजावर खिदमत एक हलके फाउंडेशन मिरज
सतीश शिकलगार वंचित बहुजन आघाडी मिरज
अफजल भाई बुजरुक सामाजिक कार्यकर्ते मिरज































