आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने आयोजित ‘सहकार करंडक २०२५ चे आयोजन , पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आव्हान


,आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने आयोजित ‘सहकार करंडक २०२५ चे आयोजन , पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आव्हान

पुणे : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने आयोजित ‘सहकार करंडक २०२५ अंतिम सामन्यास तसेच त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे

आपल्या असोसिएशनने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025’ निमित्ताने पुणे जिल्ह्यातील सदस्य नागरी सहकारी बँकासाठी ‘सहकार करंडक २०२५’ क्रिकेट स्पर्धा’ रविवार दि.०२.११.२०२५ ते ০९.११.२०२५ या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या आहेत. या क्रिकेटच्या स्पर्धात जिंकलेल्या संघातून अंतिम फेरीत गेलेल्या संघांचा अंतिम सामना रविवार दि.०९.११.२०२५ रोजी दु्पारी १.०० ते. ३.०० या वेळेत पं.जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे होणार आहे.

अंतिम सामना संपल्यानंतर दुपारी ३.०० वाजता विजेता संघ, उपविजेता संघ, बेस्ट बँटस्मन, वेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरिज ही पारितोषिके वितरित करण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. आपण अंतिम सामन्यासाठी व त्यानंतर होणाच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ह असे आव्हान करण्यात आले आहे


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!