अरे, अजून किती संसारांची राखरांगोळी पाहणार? आता तरी जागे व्हा आणि हाती घ्या व्यसनमुक्तीची ही ‘संजीवनी’!

आज महाराष्ट्राच्या मातीकडे पाहिलं की मन विदीर्ण होतं. ज्या मातीत संतांनी ज्ञानामृत पाजलं, ज्या मातीत शिवरायांनी स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवलं, त्याच मातीत आज व्यसनाचा हाहाकार माजला आहे. गल्लीगल्लीत मद्यशाळांचे फुटलेले फुटपाथ आणि त्यावर लोळणारी तरुण पिढी पाहिली की प्रश्न पडतो— आपण चाललोय कुठे? अरे, बाप दारूडा, पोरं उघडी अन् घर बरबाद! हे चित्र आता महाराष्ट्राला शोभत नाही!
केवळ प्रबोधनाचे डोस पाजून व्यसनी सुधारणार नाहीत! अहो, व्यसन ही काही फक्त सवय नाही, तो एक आजार आहे. नुसत्या सभा गाजवून आणि ‘दारू पिऊ नका’ अशी भाषणं ठोकून तळीरामाचं मन वळत नसतं. त्याला गरज असते ती एका भक्कम विज्ञानाची, एका प्रभावी सोल्यूशनची! आजवर आम्ही फक्त बोलत राहिलो, पण ‘समर्थ सोशल फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेनं प्रत्यक्ष कृती करून दाखवली आहे. केवळ ‘उपदेश’ देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी व्यसनी माणसाच्या हातातील बाटली सुटावी यासाठी इलेक्ट्रो होमिओपॅथीचा ‘Antox B AL-nico निल’ हा हर्बल फॉर्म्युला शोधून काढला आहे.
हा स्प्रे नाही, हे तर व्यसनमुक्तीचं ‘ब्रह्मास्त्र’ आहे! आजवर साडेसहा लाख लोकांच्या आयुष्यात या औषधानं प्रकाश आणला आहे. ६.५ लाख! हा आकडा वाचताना तुमच्या अंगावर काटा यायला हवा. याचा अर्थ असा की, साडेसहा लाख आयांच्या डोळ्यांतलं पाणी पुसलं गेलंय, साडेसहा लाख मुलांच्या बापाने बाटली सोडली आहे आणि साडेसहा लाख घरं उद्ध्वस्त होण्यापासून वाचली आहेत. हे कार्य म्हणजे एखाद्या महायज्ञापेक्षा कमी नाही.
नशा सोडा, आयुष्य जोडा! लोक म्हणतात, “पत्रकार साहेब, आमचा माणूस ऐकत नाही.” मी त्यांना सांगतो— अरे बाबांनो, आता ऐकवण्याची वेळ गेली, आता इलाज करण्याची वेळ आली आहे! हा हर्बल स्प्रे म्हणजे व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘संजीवनी’ ठरत आहे. ज्यांना वाटतं की आता सगळं संपलं, त्यांनी एकदा या विज्ञानाचा अनुभव घ्यायलाच हवा.
माझं आवाहन आहे— जर तुमच्या आसपास कोणी व्यसनाच्या गर्तेत असेल, तर त्याला प्रबोधनाचे धडे देण्यापेक्षा या उपचाराची जोड द्या. घरं वाचवा, माणसं वाचवा आणि या महाराष्ट्राचा कणा पुन्हा ताठ करा! व्यसनामुक्तीचं हे अभियान आता प्रत्येक घराघरात पोहोचायला हवं.
व्यसनमुक्तीच्या या क्रांतीत सामील होण्यासाठी आणि माहितीसाठी संपर्क साधा: 📞 7798109612




























