नशा चढतेय की आयुष्य उतरतेय ? तुमच्या घराचा दिवा विझण्यापूर्वी हे वाचाल तरच वाचाल!


 नशा चढतेय की आयुष्य उतरतेय ? तुमच्या घराचा दिवा विझण्यापूर्वी हे वाचाल तरच वाचाल..!

— ‘विश्वविक्रमवीर प्रेस मीडिया लाईव्ह’चे महाराष्ट्राच्या तरुणांना जळजळीत आवाहन..! 

“व्यसन” – हा केवळ दोन अक्षरी शब्द नाही, तर मानवी संस्कृतीला लागलेली एक ‘भयंकर कीड’ आहे! आजच्या काळात माणसाला वाटतं की आपण ‘पेग’ रिचवतोय, पण सत्य हे आहे की तो प्यालाच तुमच्या आयुष्याला, तुमच्या अब्रूला आणि तुमच्या रक्तामांसाच्या नात्यांना गटारात रिचवत असतो. ‘विश्वविक्रमवीर प्रेस मीडिया लाईव्ह’ आज या अग्रलेखाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात हा धोक्याचा इशारा पोहोचवत आहे. अहो, ज्या हातांनी प्रपंचाचा रथ ओढायचा, ते हात आज दारूच्या बाटलीसाठी कापतात आणि ज्या तोंडाने सुभाषितं बोलायची, त्या तोंडातून आज तंबाखूच्या पिचकाऱ्या उडतात. हे कसले मर्द? हे तर व्यसनाचे लाचार गुलाम!

तरुणांनो, शरिराची स्मशानभूमी कशाला करताय.?

आजचा तरुण हा देशाचा कणा आहे, पण हा कणाच जर दारूच्या गुत्त्यावर आणि गुटख्याच्या पुडीवर झुकला असेल, तर भविष्याचं काय? ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ आज महाराष्ट्राच्या तरुणाईला विचारत आहे – काय मिळतं यातून? सिगारेटचा धूर फुफ्फुसात कोंडून तुम्ही स्वतःच्या छातीचं कोळसा कोठार करून ठेवलंय. दारूच्या थेंबाथेंबात तुमच्या ‘लिव्हर’ची होळी होतेय आणि मावा-गुटख्याच्या नादात तुमच्या जठराची चाळण झालीय. उद्या जेव्हा कॅन्सरचा यमराज दारात उभा राहील आणि डायलिसिसच्या नळ्या अंगाला टोचल्या जातील, तेव्हा कोणत्या ‘किक’च्या गप्पा मारणार आहात? व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ नाही, तर तो ‘स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा घोटण्याचा’ प्रकार आहे!

संसाराची होळी आणि मनाची दैना!

व्यसन हे केवळ शरीराला मारत नाही, तर ते ‘माणसाला’ मारतं. व्यसनी माणूस हा घराचा आधार नसून घराला लागलेली ‘वाळवी’ बनतो. ज्या घरात संध्याकाळी देवापुढे दिवा लागायला हवा, तिथं आज दारूच्या उग्र वासामुळे लेकराबाळांना तोंड लपवावं लागतंय. बायकोच्या अंगावर हात उचलणं, पोरांच्या शिक्षणाचे पैसे गुटख्यावर उडवणं आणि समाजात कुत्र्यासारखं मान खाली घालून जगणं – यालाच तुम्ही ‘नशा’ म्हणता का? व्यसनामुळे बुद्धी भ्रष्ट होते, माणूस संशयी बनतो आणि सुखी संसाराची ‘राखरांगोळी’ व्हायला वेळ लागत नाही.

आता रडत बसू नका, ‘हर्बल स्प्रे’ने व्यसनाचा कडेलोट करा!

पण थांबा! हे सगळं भयाण असलं तरी अंधार संपण्याची वेळ आली आहे. प्रत्येक व्यसनी व्यक्ती ही मूळची वाईट नसते, ती फक्त त्या सवयीच्या विळख्यात अडकलेली असते. त्या विळख्यातून तिला बाहेर काढण्यासाठी ‘विश्वविक्रमवीर प्रेस मीडिया लाईव्ह’ घेऊन आले आहे विज्ञानाची आणि आयुर्वेदाची एक ‘क्रांतिकारी संजीवनी’ –

🍀 आयुर्वेदिक हर्बल स्प्रे! 🍀

हा स्प्रे म्हणजे काय आहे..?

हा औषधांचा असा अर्क आहे जो व्यसनी व्यक्तीच्या शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर काढतो आणि व्यसनाची ‘तल्लफ’ मुळापासून उपटून फेकतो.

ना गोळी, ना कडू औषध: घरातल्या कोणालाही न सांगता किंवा सांगून, फक्त गालावर आणि पोटावर स्प्रे करा.

नशा उतरवणारा ‘जादूगार’ : दारू प्यायली तरी तिची ‘नशा’ चढणार नाही आणि चव पार निघून जाईल. तंबाखू-गुटखा मातीसारखा लागेल.

१००% सुरक्षित: आयुर्वेदिक असल्याने कोणताही साईड इफेक्ट नाही. १५ मिनिटांत निकाल तुमच्या समोर असेल!

समाजऋण फेडण्याची सुवर्णसंधी..!

आजवर दोन लाखांहून अधिक माता-भगिनींच्या कपाळावरचं कुंकू आणि लेकरांच्या डोक्यावरचं छप्पर या स्प्रेमुळे वाचलं आहे. हे केवळ उत्पादन नाही, हे एक सामाजिक आंदोलन आहे. तुमचा भाऊ, पती किंवा मित्र या दलदलीत फसला असेल, तर त्याला बाहेर काढण्यासाठी आजच पाऊल उचला.

‘विश्वविक्रमवीर प्रेस मीडिया लाईव्ह’चा हाच संकल्प: व्यसनमुक्त तरुण, बलशाली महाराष्ट्र!

निर्णय तुमचा, साथ आमची..!

तुमच्या घराचा विझत चाललेला दिवा पुन्हा तेजोमय करण्यासाठी आजच संपर्क साधा:

📞 थेट कॉल करा: अनिस जमादार : 7798109612 📲 व्हॉटसअपवर माहिती मिळवा: येथे क्लिक करा

– “माणूस व्हायचं असेल तर व्यसन सोडा, नाहीतर मरण तर टपलेलंच आहे!”

 

 


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!