मिरजेत अनोख्या पद्धतीने गुरुनानक जयंती साजरी

गुरुनानक जयंती निमित्त आयोजित विशेष बेघर, अंध, अपंग आणि दिव्यांग यांच्यासाठी मनोरंजनासाठी कार्यक्रम मिरज शहरामध्ये आई पार्वती हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, मिरज येथे मिरज कराओके क्लब आयोजित करण्यात आला होता.

🎵 गीत अपने जिंदगी के… 🎵
सादरकर्ते: श्री. चिया बाबाजी , श्री. सुनीत होळकर सर आणि टीम ने ऑर्केस्ट्रा सादर केला
कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली गुरुनानक पंथाचे गुरुद्वार प्रमुख श्री विकी चड्डा यांच्या गायनाने झाले
यावेळी पंजाबी आणि सिंधी समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माहेर विश्वदीप अनाथ आश्रम, महापालिकेचे बेघर निवारा केंद्र स्नेहबंध अनाथालय संस्थेच्या लाभार्थ्यांनी कार्यक्रमात भाग घेतला यावेळी अनाथाश्रमातल्या महिलांनी आपले कला सादर. केली यावेळी रणबीर सिंग, मिरज सिंधी पंचायतचे सच्चानंद आहूजा अध्यक्ष , वासुदेव मेघानी उपाध्यक्ष ,रवी खत्री उपाध्यक्ष , राजू चूग सदस्य , अनिल अहुजा सदस्य ,राजकुमार मेघानी सदस्य , हरेश चूग सदस्य ,सिंधी व शीख समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी श्री संतोष माने,. श्री महादेव नलवडे ,. सौ विद्याताई नलवडे ,श्री तानाजी सातपुते , श्री अशोक सिंग राजपूत , श्री गजानन पवार श्री दिग्विजय चव्हाण. प्रकाश पवार,अमित जाधव , श्रुती जाधव, श्री विलास देसाई , श्री नितीन माने श्री विकी चड्डा ,सौ अर्चना पॉल चॉको श्री शाईन शेख , स्वागत केले श्री रोहित शिंदे
प्रस्ताविका श्री जहीर मुजावर यांनी केले तर आभाराचे काम श्री ईश्वर हुलवान यांनी केले चीया बाबा सनदी , सुमित होळकर,विशाल निमणे पाटील प्रभात हेटकाळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सहयोगी संस्था म्हणून आदेश अहिल्याचा फाउंडेशन | HM Trust, मिरज
खिदमत-ए-खल्क, मिरज
न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना
परम शेट्टी चारिटेबल ट्रस्ट
इको अँड व्हिजन फाउंडेशन, मिरज यांचे सहकार्य लाभले






























