गुरुनानक जयंती निमित्त पुणे कॅम्प येथे विशेष कार्यक्रम संपन्न झाला

पुणे : गुरुनानक जयंती निमित्त अवामी महाज , डॉ . पी ए इनामदार युनिव्हर्सिटी , हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट ,ए एम सी इ एस सोसायटी तर्फे पुणे कॅम्प येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .


या वेळी एम सी ई एस सोसायटीचे व्हॉइस प्रेसिडेंट आबेदा इनामदार मॅडम , शाहिदा सय्यद मॅडम , नफीसा शेख मॅडम इरफान शेख सर , अब्दुल वहाब मशकूर शेख , मोहम्मद गौस ऊर्फ बबलू सय्यद, वाहिद बियाबानी सर , दलजीत मॅडम , शाहिद मुनीर, आसिफ शेख , उमर शरीफ , सहानी सहाब , मोका सहाब , मनजीत सिंग विरदी आदी उपस्थित होते.
Views: 467





























