जैनुद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली लेंडी धरणग्रस्तांची रावणगाव ते मुंबई पद यात्रा


जैनुद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली लेंडी धरणग्रस्तांची रावणगाव ते मुंबई पद यात्रा

आज धरणग्रस्तांच्या मागण्या घेऊन  रावणगांव ते मंत्रालय  पायी प्रवास करत मुंबई  मंत्रालयाला निघाले आहेत , आज पायी प्रवासाचा दुसरा दिवस असून  उदगीर येथे छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून श्री निशिकांत पाटील कोठारे यांनी लेंडी धरणात बुडीत क्षेत्रात येणाऱ्या १२ गावाना संदेश देत जैनोदीन पटेल रावणगांवकर यांच्या पद यात्रेस  उस्फुर्तपणे प्रतिसाद मिळत असून त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!