
लाटांवर थरार, काठावर जल्लोष; पंचगंगेच्या होड्यांच्या शर्यतीने इचलकरंजीकर मंत्रमुग्ध!
लाटांवर थरार, काठावर जल्लोष; पंचगंगेच्या होड्यांच्या शर्यतीने इचलकरंजीकर मंत्रमुग्ध! इचलकरंजी (विशेष प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त, निसर्गाने नटलेला पंचगंगेचा सुंदर किनारा आणि पात्रात वेगाने पुढे कूच करणाऱ्या






