चालकावर कार चोरीचा गुन्हा दाखल


पुणे : सीएनजी किट बसवण्याच्या बहाण्याने मालकाची गाडी घेऊन पळून गेलेल्याचा दिघी पोलीस शोध घेत आहेत. ही घटना डुडुळगाव येथे ऑक्टोबर महिन्यात घडली होती. वारंवार पाठपुरावा करूनही चालकाने गाडी परत न केल्याने मालकाने मंगळवारी दिघी पोलिसांत तक्रार दाखल केली. TNN

Source link
Auto GoogleTranslater News


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!