विना-ऑपरेशन गंभीर आजारांवर मात करण्याची संधी; पुणेकरांसाठी ५० जागा मर्यादित
खावो पियो मस्त रहो क्लिनसिंग करो स्वस्थ रहो

पुणे : धावपळीच्या जीवनशैलीत बिघडलेले आरोग्य आणि वाढत्या आजारांवर नैसर्गिक उपाय शोधणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यामध्ये एका महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वेलदीलाईफ’ (Wellthylife) तर्फे पुणे- सिंहगड रोड वरील प्रशस्त निसर्ग रम्य वातावरणात आत्मबोध वेलनेस सेंटर मध्ये ) तीन दिवसीय निवासी ‘क्लींजिंग थेरपी’ ट्रेनिंग कॅम्प रंगणार आहे.

नैसर्गिक उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम
या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे शरीरातील ९०% आरोग्य समस्यांवर नैसर्गिक पद्धतीने उपाय शोधणे. विशेषतः गॉलब्लॅडर (पित्ताशय) आणि किडनी स्टोन (खडा) यांसारख्या व्याधींवर विना-शस्त्रक्रिया उपचार, तसेच हार्ट ब्लॉकेज, डायबिटीज़, थायरॉइड आणि हाय बीपी यांसारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांवर प्रभावी मार्गदर्शनाचा यात समावेश आहे.
काय असतील शिबिराची मुख्य वैशिष्ट्ये?
७ लाईव्ह थेरपी ट्रेनिंग: शिबिरात पॅरासाईट, लिवर, किडनी, ॲसिडिटी, डोळे आणि फुफ्फुस स्वच्छ करण्याच्या (Cleansing) ७ विविध प्रकारच्या थेरपींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.
AI बॉडी चेकअप: प्रगत AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी आणि तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहे.
सर्टिफाईड थेरपिस्ट होण्याची संधी: हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सहभागींना ‘सर्टिफाईड क्लींजिंग थेरपिस्ट’ म्हणून सन्मानित केले जाईल.
सुविधा: सहभागींसाठी सात्त्विक भोजन, वातानुकूलित (AC) निवासाची सोय आणि पंचकर्माचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवेशासाठी त्वरित नोंदणी करा!
‘स्वास्थ्य, समृद्धी आणि खुशहाली’ हे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या निवासी शिबिरात केवळ ५० जागा उपलब्ध आहेत. शुक्रवारी २७ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून शिबिरास प्रारंभ होईल आणि रविवारी २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता समारोप होईल.
नाव नोंदणीसाठी संपर्क:
अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी इच्छुकांनी 8485991583 / 90223 56437 या क्रमांकावर फोन करावा किंवा या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
पुणे सिंहगड रोड वर पतंजली चे आत्मबोध वेलनेस सेंटर भव्य प्रशस्त निसर्ग रम्य वातावरणात मर्यादित १०० लोकांसाठी सदर कॅम्प आयोजित केला आहे.





























