महा ई सेवा केंद्र व आधार केंद्रांचे कामबंद आंदोलना बाबतीची जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्वपूर्ण चर्चा झाली

आज पुणे जिल्हाधिकारी यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून घेऊन आम्ही मांडलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच मार्ग काढू असा विश्वास जिल्हाधिकारी साहेबांनी व्यक्त केला आहे. निवेदनात दिलेल्या सर्व बाबीचा विचार करून त्यावर साकारत्मक भूमिका घेऊन आमच्या समोर Maharashtra IT विभागात संपर्क केला व आपल्या संघटनेला सोमवार ते मंगळवार मध्ये त्या संदर्भात कळवण्यात येईल असे आश्वासन दिले….

संघटनेच्या एकजुटीमुळेच आज ही पुढाकाराची पावले उचलली गेली आहेत.सर्व जण एकजुटीने एकत्र येऊन बंद आंदोलनात सहभागी राहिले व सकारात्मक भूमिका दिली त्या बद्दल सर्व महा-ई सेवा व आधार केंद्राचे संघटने कडून मनःपूर्वक आभार
चर्चेला उपस्थित पदाधिकारी
जिल्हा अध्यक्ष:- विजय मोहिते,
जिल्हा सचिव :- भीमराव आठवले,
राज्य प्रतिनिधी :- महाधन उघडे,
राज्य संघटक :- योगेश रांधवण,
राज्य निरीक्षक :- किशोर अडसूळ,
पुणे हवेली अध्यक्ष :- विशाल कुलकर्णी,
बारामती अध्यक्ष:- प्रमोद पानसरे,
दौंड अध्यक्ष :-किरण काकडे,
खेड अध्यक्ष:- संदीप मेदगे,
शिरूर अध्यक्ष:- उमाकांत पांडे,
पुणे सिटी अध्यक्ष:- निखिल पालकर,
हवेली सचिव:- सुशील कड,
जुन्नर :- संजय उकिरडे,
लोणी काळभोर :- राजन गायकवाड,
पुरंदर अध्यक्ष:- मंगेश ढमाल,
पुरंदर सचिव:- तुषार जगताप,
दौंड कोशाध्यक्ष :- मंगेश पायगुडे,
सर्व पुणे जिल्हा केंद्र चालक.































