पुणे जिल्हा अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र संघटना ) यांची कार्यकारणी व पदाधिकारी यांची नूतन कार्यकारिणी जाहीर

पुणे : अप्पर तहसील लोणी काळभोर हवेली तहसील कार्यालय येथील कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व महा ई सेवा केंद्र चालक यांची दिनांक 29/10/2025 रोजी झालेल्या (पुणे जिल्हा अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र संघटना ) यांची कार्यकारणी व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली..
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ….
1. अध्यक्ष:- राज गायकवाड (उरुळी कांचन)
2. उपाध्यक्ष :- अक्षय पिसाळ
3. कार्याध्यक्ष:- संतोष (दादा) गायकवाड
4. सचिव:- गणेश बाळासाहेब ठोंबरे
5. कोषाध्यक्ष:- राजेश राजाराम केरकर
6. सहसचिव:- सौ. राणी मोहन कुंजीर
7. विधीतज्ञ:- सुहास बाबुराव पोळ
8. महिला प्रतिनिधी:- गीतांजली कांचन
9. निलम बाप्ते
10. पुनम काळे
सदर बैठकीत 🏛 पुणे जिल्हा अखिल स्तरीय महा–ई सेवा व आधार केंद्र संघटना कार्यकारिणी
🔹 जिल्हा पातळीवरील पदाधिकारी
जिल्हा अध्यक्ष: विजय मोहिते
जिल्हा सचिव: भिमराव आठवले
राज्य प्रतिनिधी: महाधन उघडे
राज्य निरीक्षक: ॲड. किशोर अडसूळ उपस्थित होते





























