रायगड पोलिसांचं म्हणणं होतं आणि एलसीबी चे म्हणणं होतं की कुठेच मटका जुगार चालू नाही

प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील
रायगड पोलिसांचं म्हणणं होतं आणि एलसीबी चे म्हणणं होतं की कुठेच मटका जुगार चालू नाही पण एडवोकेट काशिनाथ ठाकूर यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात केली सदर एलसीबी ला हफ्ते देऊनच धंदे चालू होते परंतु जशी मी तक्रार केली पोलीस अधीक्षकांकडे त्यानंतर कारवाईला सुरुवात केली दि.08/11/2025 रोजी गोरेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर – 145/2025 महाराष्ट्र जुगार अधि. कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ठिकाण …
मौजे – लोणेरे फाटा ते तलावा कडे जाणाऱ्या रोडवर गोरेगाव, ता. माणगाव
आरोपी- अमित विठोबा टेंबे वय – 29 रा. लोणेरे ,ता. माणगाव जि. रायगड.
जप्त मुद्देमाल
1) 3460 /- रु. त्यामध्ये 100 रु. दराच्या 13 नोटा, 50 रु.दराच्या 22 नोटा,20 रु.दराच्या 38 नोटा,10 रु.दराच्या 30 नोटा अशा भारतीय चलनातील एकूण नोटांची किंमत 3460/- रुपये फक्त.
2) 00.00/- रुपये किमतीचे एक पुस्तक त्यावर कल्याण मटका जुगाराची आकडेमोड केलेली.
3) 05.00/- रुपये किंमतीचा एक निळ्या रंगाचा बॉल पेन जु.वा.कि.अं.
एकूण मुद्देमाल -3465/- रु.
कारवाई अधिकारी/अंमलदार-
पोसई./ अविनाश पाटील
पोशी / लालासाहेब वाघमोडे
पोशी/ ओमकार सोंडकर
पो.हवा/पहेलकर
गोरेगाव पोलीस ठाणे हद्दित पेट्रोलिंग करीत असताना पोशी लालासाहेब वाघमोडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कारवाई:-
दि.09/11/2025 रोजी महाड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर – 157/2025 महाराष्ट्र जुगार अधि. कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ठिकाण
महाड शहर सुकट गल्ली नगरपालिकेच्या गाळ्याच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत , ता.महाड
आरोपी- नरेश नामदेव जाधव. वय – 35 रा. विन्हेरे,ता. महाड जि. रायगड.
हकीकत
यातील आरोपीत हा वरील तारखेस वेळी व ठिकाणी स्वतःचे फायदा करता लोकांकडून पैसे घेऊन फुलपाखरू भिंगरूट जुगार चालवीत असताना मिळून आला म्हणून
जप्त मुद्देमाल
1) 3680 /- रुपये. त्यामध्ये 500 रु. दराच्या 02 नोटा, 200 रु.दराच्या 2 नोटा,100 रु.दराच्या 08 नोटा,50 रु.दराच्या 17 नोटा, 20 रुपये दराच्या 29 नोटा,10 रुपये दराच्या 5 नोटा अशा भारतीय चलनातील एकूण नोटांची एकूण किंमत.
2) 00.00/- रुपये किमतीचे एक फुलपाखरू भिंगरूट पटाच्या एकूण 32 चिठ्ठ्या तसेच त्याचे कव्हर जु.वा.कि.अं
3) 00.00/- रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा फुलपाखरू भिंगरूट जुगाराचा पटाचा बॅनर जु.वा.कि.अं.
4) 00.00/- रुपये किमतीचा एक निळसर कलरचा फुलपाखरू भिंगरूट जुगाराचा चिट्ठ्यांचा पट. जु.वा.कि.अं.
————————
एकूण मुद्देमाल -3680/- रु. फक्त
————-
कारवाई अधिकारी/अंमलदार-
पोसई./ अविनाश पाटील.
पो.हवा/ सुदीप पहेलकर.
पोशी / लालासाहेब वाघमोडे.
पोशी/ मोरेश्वर ओमले.
रायगड पोलिसांचं म्हणणं होतं एलसीबी चे म्हणणं होतं की कुठेच मटका जुगार चालू नाही मात्र माझ्या तक्रारी नंतर कारवाईला सुरुवात केली
सदर एलसीबीला हफ्ते देऊनच धंदे चालू होते परंतु जशी मी तक्रार केली पोलीस अधीक्षकांकडे त्यानंतर कारवाईला सुरुवात केली





























