ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज चा 39 वा वार्षिक क्रीडामोहत्सव उद्घाटन समारोह मोठ्या थाटात संपन्न झाला.
इचलकरंजी : ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज चा 39 वा वार्षिक क्रीडामोहत्सव उद्घाटन समारोह मोठ्या थाटात संपन्न झाला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती श्री उमेश खंडेलवाल व सौ.अंशू खंडेलवाल मॅडम उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून नागेश पारसे होते .

या वेळी सौ व श्री खंडेलवाल यांनी शाळेला साउंड सिस्टिम भेट दिली तर पालक नागेश पारसे यांनी 12 खेळाचे किट देण्याचे आश्वासन दिले .सदरचा उद्घाटन समारंभ अगदी शांततेत व उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील मॅडम व क्रिडा विभाग प्रमुख महमद रफिक मांगुरे सर व सर्व शिक्षक , बंधुबघिनी यांनी घेतले
Views: 344































