पुणे नागरिक सहकारी बँक असोसिएशन लि.पुणे चा 72 वा सहकार सप्ताह सोहळा 14 ते 20 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार


पुणे नागरिक सहकारी बँक असोसिएशन लि.पुणे चा 72 वा सहकार सप्ताह सोहळा 14 ते 20 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार

पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लि. पुणे ( महाराष्ट्र) चां 72 वा सहकार सप्ताह दिनांक 14 ते 20 डिसेंबर 2025 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे . या 72 व्या सहकार सप्ताह निमित्त शुक्रवार दिनांक 14 ते गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण सर्वांनी दुपारी 04.ते सायंकाळी 05.00 सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लि .पुणे चे अध्यक्ष मा. निलेश  ढमढेरे , उपाध्यक्ष मा. रमेश वाणी , मानद सचिव एडवोकेट सुभाष मोहिते , संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , संचालक मनन शिंदे , चेअरमन श्रीधर गायकवाड , संचालक बाळासाहेब टिके.

जितेंद्र पायगुडे , अमरजा पाठक , कुमारी मनीषा येवलेकर , सागर पायगुडे , आकाश बालवडकर , हनुमंत तांबे हा सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होते.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!