प्रेस मीडिया लाईव्हच्या बातमीची शासनाने घेतली गंभीर दखल…


प्रेस मीडिया लाईव्हच्या बातमीची शासनाने घेतली गंभीर दखल…

प्रेस मीडिया लाईव्ह

प्रेस मीडिया वृत्तसंस्थेने दिनांक २८ ऑक्टोबर२०२५ रोजी “शिक्षणाच्या माहेरघरात गुन्हेगारीचा विस्तार वाढत आहे” या शीर्षकाखाली बातमी प्रसारित केली होती. जागतिक स्तरावर शैक्षणिक रँकिंगमध्ये राज्यातील शैक्षणिक संस्थांची व विद्यापीठांची झालेली घसरन व पिछेहाट याचा उल्लेख केला होता. या बातमीमध्ये शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात शैक्षणिक क्षेत्रातील आर्थिक अनियमितता, विद्यार्थ्यांचे शुल्क वाढ, आर्थिक गैरप्रकार, परदेशी विद्यापीठांचे आगमन यामुळे भविष्यात रँकिंग ऐवजी अस्तित्व टिकवण्यासाठी चिंता व्यक्त केली होती.

या संदर्भात योग्य प्रयत्न होणे अपेक्षित आहे, अशा स्वरूपाची बातमी प्रसारित केली होती. याची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. शासनाने एका संस्थेमार्फत महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांचे कामकाजाची तपासणी केली आहे आणि त्याद्वारे त्यांना रँकिंग देखील दिले आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय उपयुक्त आणि स्वागतार्ह आहे . यामुळे भविष्यात शैक्षणिक संस्थांना सतर्क राहून व काटेकोरपणे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!