आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर


आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची वैचारिक व सर्वसमावेशक, पुरोगामी, परिवर्तनवादी समाजाभिमुख भूमिका आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, तळागाळातील जनसामान्यांपर्यंत परिणामकारक व प्रभावीरीत्या पोहोचावी आणि राष्ट्रवादी विचारांतून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाश्वत विकासाची नवी नांदी व्हावी, हीच सदिच्छा! अशी पोस्ट पक्षाने शेअर केली आहे.

कोणत्या नेत्यांचा समावेश

1. अजितदादा पवार

2. सुनील तटकरे

3. प्रफुल पटेल

4. छगन भुजबळ

5. हसन मुश्रीफ

6. दिलीप वळसे पाटील

7. धनंजय मुंडे

8. आदिती तटकरे

9. नरहरी झिरवाळ

10. नितीन पाटील

11. अमोल मिटकरी

12. मुश्ताक अंतुले

13. सयाजीराव शिंदे

14. ब्रिज मोहन श्रीवास्तव

15. सय्यद जलालउद्दीन

16. धिरज शर्मा

17. रूपाली चाकणकर

18. इद्रिस नायकवडी

19. राजेंद्र जैन

20. सुरज चव्हाण

21. कल्याण आखाडे

22. सुनील मगरे

23. महेश शिंदे

24. राजलक्ष्मी भोसले

25. सुरेखा ठाकरे

26. अनिकेत तटकरे

27. उदयकुमार आहेर

28. शशिकांत तरंगे

29. वासिम बुन्हाण

30. प्रशांत कदम

31. संध्या सोनवणे

32. श्री. सिद्धार्थ कांबळे

33. सायली दळवी

34. बाळासाहेब कोळेकर

35. सलीम सारंग

36. चैतन्य (सनी) मानकर


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!