पिंपरी चिंचवड च्या दहशतवादी पथकाचे होत आहे सर्वत्र कौतुक

पिंपरी चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बरेच बांगलादेशी हे राहत आहे त्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील भोसरी या ठिकाणी एक महिला राहत होती ती गेल्या 8/ 9 वर्षापासून वैध व्हिसा वर कामाच्या शोधात बांगलादेश वरून आली होती आणि व्हिसा संपला तरी 8/9 वर्षापासून नाव बदलून राहत होती ही फातिमा अमजद अख्तर वय 35 ती नाव बदलून माला विठ्ठल डावकर उर्फ फातिमा बेगम फईमुद्दीन या नावाने भोसरी परिसरात राहत होती तिने एका कर्नाटक च्या पुरुषाशी विवाह सुद्धा केला होता ही बाब माहिती होतास ATS छ्या पथकाने धडक कारवाई करत अटक करण्यात आली असून अजूनही काही लोक बांगलादेशी असू शकतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सध्या तिच्या मायदेशी बांग्लादेशात परत पाठविण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
Views: 261






























