सुरक्षा रक्षक मंडळ गेले तीन महिने होऊन किमान वेतन वाढ तसेच महागाई भत्ता केव्हा वाढ होईल ? सुरक्षा रक्षक चिंतेत 


सुरक्षा रक्षक मंडळ गेले तीन महिने होऊन किमान वेतन वाढ तसेच महागाई भत्ता केव्हा वाढ होईल ? सुरक्षा रक्षक चिंतेत 

प्रेस मीडिया लाईव्ह 
सुनील पाटील

सुरक्षा रक्षक मंडळ यांना कामगारांचा विसर पडला का.?फक्त सुरक्षारक्षक मंडलाच्या अटी कागदावरच प्रत्यक्षात कामगारांच्या खात्यामध्ये वाढ केव्हा होणार..?

सुरक्षा रक्षक मंडळाची वर्षातून दोनदा किमान वेतन वाढ तसेच महागाई भत्ता होत असते सुरक्षा रक्षक मंडळ अंतर्गत दोन ते अडीच हजार कामगार कार्यरत आहेत सुरक्षा रक्षक मंडळ गेली तीन महिने झाले असून किमान वेतन वाढ तसेच महागाई भत्ता सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या अंतर्गत काम करणारे कामगार दोन हजाराच्या वरती आसपास आहेत

“सुरक्षा रक्षक मंडळ” ही महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत एक संस्था आहे, जी खाजगी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचे नियमन, कल्याण आणि सेवाशर्तींशी संबंधित आहे. हे मंडळ सुरक्षा रक्षकांच्या हक्कांसाठी नियम बनवते आणि त्यांचे फायदे सुनिश्चित करते.

मुख्य कार्ये:

नियमन: महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ अंतर्गत सुरक्षा रक्षकांच्या कामाचे नियमन करते.

कल्याण: सुरक्षा रक्षकांच्या कल्याणासाठी योजना आणि नियमांची अंमलबजावणी करते.

वेतन आणि भत्ते: सुरक्षा रक्षकांच्या वेतनात सुधारणा करते आणि महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांसारख्या लाभांची निश्चिती करते.

नोंदणी: मंडळातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांचे रेकॉर्ड ठेवते.

थोडक्यात, हे मंडळ महाराष्ट्र राज्यातील खाजगी सुरक्षा रक्षकांच्या सेवा, हक्क आणि कल्याणाची काळजी घेते. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम …खाजगी एजन्सीमध्ये कार्यरत असलेल्या व त्यांचेमार्फत मुख्य मालकांकडे नियुक्त केलेल्या. सुरक्षा रक्षकांना, सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांपेक्षा कमी नसते


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!