आता ट्रू कॉलरची सुट्टी ट्राय कडुन लवकरच कॉलर नेम डिस्प्ले सुविधा लागू –


आता ट्रू कॉलरची सुट्टी ट्राय कडुन लवकरच कॉलर नेम डिस्प्ले सुविधा लागू –

पुणे दि.:- आज फसवेगिरी चे वेगवेगळे अनेक फोन लोकांना येऊन लोक बळी पडत आहे त्या फसवेगिरी च्या जाळ्यात सापडणारे लोकांना आता ट्राय कडुन सुटका व दिलासा मिळणार आहे अनोळखी नंबर वरून येण्याचा फसव्या कॉल पासून मोबाईल वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी दूरसंचार नियमक मंडळ( ट्राय) यांनी दूरसंचार विभाग (डी ओ टी) यांनी मोठा निर्णय घेतला आहे

लवकरच कॉलर नेम डिस्प्ले ही नवी सुविधा सुरू होणार आहे या सुविधामुळे कॉल करणाऱ्यांचे नाव थेट मोबाईल स्क्रीनवर दिसणार असून ते नाव (के वाई सी) मध्ये नोंदवलेल्या अधिकृत माहितीनुसार असेल त्यामुळे थर्ड पार्टी ॲप्स ची गरज संपणार आहे आणि लवकरच तसेच बनावट कॉल्स ना आळा बसणार आहे.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!