व्यसनाच्या नरकातून सुटकेचा हा पहा ‘अच्युत’ मार्ग..!
व्यसनमुक्तीचे रणशिंग; आता तंबाखू लागेल मातीसारखा आणि दारू होईल पानचट..!
“माणसानं व्यसन करावं, पण ते जगण्याचं करावं, मरण्याचं नव्हे!” पण आज गल्लीबोळांत मरणाचे आकडे स्वस्त झाले आहेत. कुणी गुटख्याने स्वतःचा गळा कापून घेतोय, तर कुणी दारूच्या बाटलीत आपलं अख्खं घर बुडवतोय. महाराष्ट्राच्या या मातीला लागलेली ही ‘नशेची वाळवी’ मुळासकट उपटून टाकण्यासाठी कोल्हापूरच्या भूमीतून एक क्रांती आकाराला आली आहे. अनिस जमादार या माणसानं आता व्यसनी जीवांना मृत्यूच्या दाढेतून ओढून बाहेर काढण्याचा विडा उचलला आहे!
काय आहे हा चमत्कार? मराठी माणसाला आजवर गोळ्या, काढे आणि इंजेक्शनच्या सुयांनी घाबरवलं गेलं. पण अनिस जमादार आणला आहे तो चक्क ‘आयुर्वेदिक हर्बल स्प्रे’! नाव ऐकूनच अनेकांच्या भुवया उंचावतील, पण हा काही जादूचा प्रयोग नाही, तर २० वर्षांच्या तपस्येतून निर्माण झालेलं विज्ञानाचं लेणं आहे. ना काही खायचं, ना काही प्यायचं! फक्त गालावर आणि पोटावर स्प्रे मारला की अवघ्या १५ मिनिटांत साक्षात यमराजाचा दूत वाटणारा तो तंबाखू मातीसारखा कडू लागू लागतो. ज्या दारूसाठी माणसं घरादारावर तुळशीपत्र ठेवतात, ती दारू या स्प्रेमुळे चक्क ‘पानचट’ आणि बेचव वाटू लागते. किकच बसली नाही, तर नशा करणार कशी?
फक्त नशाबंदी नाही, तर आरोग्यप्राप्ती..!
“आरोग्य हीच खरी संपत्ती..!”
अनिस जमादार सांगतात की हा स्प्रे केवळ व्यसनच सोडवत नाही, तर शरीरातील विषारी द्रव्ये (Toxins) बाहेर फेकून रक्तातील निकोटीन आणि अल्कोहोलचा अंश नष्ट करतो. ज्यांची भूक मेली आहे, ज्यांना पचनाचे विकार आहेत आणि ज्यांच्या घरात व्यसनामुळे रोज ‘महाभारत’ घडतंय, अशांसाठी हे अभियान म्हणजे साक्षात ‘अमृताचा कुंभ’ आहे.
कोल्हापूरचा हा हुंकार ऐका! समर्थ सोशल फाउंडेशन आणि जनरल हॉस्पिटलच्या वतीने चालवले जाणारे हे ‘आधार नशा मुक्ती केंद्र’ म्हणजे महाराष्ट्राला लागलेल्या कलंकाला पुसून टाकण्याचे पवित्र स्थान बनले आहे. राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त अनिस जमादार आता समाजाच्या कल्याणासाठी कंबर कसली आहे.
आमचं स्पष्ट सांगणं आहे: “उद्या पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा, आजच निर्णयाचा स्प्रे मारा!” व्यसन सोडा, सुदृढ व्हा आणि आपल्या कुटुंबाचा आधार बना.
तपशील लक्षात ठेवा: 📍 ठिकाण: आधार नशा मुक्ती व शुगरमुक्ती मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर.
📞 संपर्क: ७७९८१०९६१२
(


























