कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या नियमन सुधारणेस मान्यता … प्रेस मिडिया लाईव्हच्या बातमीचा परिणाम


कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या नियमन सुधारणेस मान्यता … प्रेस मिडिया लाईव्हच्या बातमीचा परिणाम

प्रेस मीडिया लाईव्ह वृत्त संस्थेने दिनांक २४ मे २०२६ रोजी “श्री. तुकाराम मुंढे (भा. प्र.से.) यांच्या बदल्यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी…”या हेडिंग असलेल्या डॉ. तुषार निकाळजे यांनी लिहिलेल्या लेखाची नोंद सामान्य प्रशासन विभाग , महाराष्ट्र शासन, मंत्रालय यांनी घेतली आहे. यावर्षी शासकीय कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन या संदर्भात असलेल्या अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!